Ziba
Ziba
-
- Ziba is a protein combination with zinc and boron and is formulated with modern technology.
- The requirement of Ziba for reproductive growth is very high.
- Ziba helps in pollination and fruit, flower retention and seed development as well as translocation of sugars and carbohydrates, nitrogen metabolism and formation of specific proteins.
- Regulates hormone levels and transports potassium.
- Ziba is used in chlorophyll and carbohydrate production.
- Ziba is important in the production of oxygen, which helps in stem elongation for plant growth
- Quantity Of Use : Spray 1.25 to 2.5 ml for 1 liter of water. 1 liter per acre by land
झिबा
-
- झिबा हे झिंक आणि बोरॉन सह प्रोटीन संयोजन असुन मॉडर्न तंत्रज्ञानासह तयार केले आहे.
- प्रजनन वाढीसाठी झिबाची आवश्यकता खुप जास्त असते.
- झिबा परागकण आणि फळ, फूल धारणा व बियाण्याच्या विकास करण्यास मदत करते तसेच शर्करा व कार्बोहायड्रोटसचे स्थानांतर, नायट्रोजन चयापचय विशिष्ट प्राथिने तयार करणे.
- संप्रेरकाच्या पातळीचे नियमन आणि पोटॅशियमची वाहतुक करते.
- झिबा क्लोरोफिल आणि कर्बोहायड्रेट निर्मितीमध्ये वापरले जाते.
- झिबा ऑक्सिजनच्या निर्मितीमध्ये महत्वाचे आहे, जे झाडाच्या वाढीसाठी स्टेग इलॉन्गेशन मध्ये मदत करते
- वापरण्याचे प्रमाण : स्प्रे १ लिटर पाण्यासाठी १.२५ ते २.५ मि.ली. जमिनीद्वारे एकरी १ लिटर
Enquiry