Water Soluble

N 14:48:00

१४:४८:०० हे मुख्य अन्नद्रव्य असून यात नत्र १४% व फॉस्फरस ४८% देण्यात येते. हे १००% पाण्यात विद्राव्य होणारे खत असून,  एकरी ५  किलो ड्रीपने व फवारणीतून  २.५ - ५ ग्राम प्रती लिटर पाण्यास वापरू शकतात.


Enquiry