Water Soluble
PK Plus N 00:60:20
००:६०:२० हे मुख्य अन्नद्रव्य असून यात फॉस्फरस ६०% व पोटॅश २०% देण्यात येते. हे १००% पाण्यात विद्राव्य होणारे खत असून, याची शुद्धता १००% देण्यात आल्याने हे एकरी २ - २.५ किलो ड्रीपने व फवारणीतून २ - २.५ ग्राम प्रती लिटर पाण्यास वापरू शकतात.
Enquiry