Mix Micro Nutrient

Vintop Z

Wintop-Z is a liquid mix of micronutrients that compensates for micronutrient deficiencies when applied to the following crops. Therefore, due to vertical growth of trees, deficiency of micro nutrients in trees is removed and the tree becomes strong and disease resistant. Therefore, the fruit and flower bearing is good and the production increases

  • Quantity Of Use: Spray 2 to 2.5 ml for 1 liter of water.

विनटॉप - झेड

विनटॉप - झेड हे लिक्विड मिक्स मायक्रो न्युट्रिएन्टस असुन ते खालील पिकांवर वापरल्यास मायक्रो न्युट्रिएन्टसची कमतरता पूर्ण करते. त्यामुळे झाडांची उभी वाढ होवुन झाडांमध्ये मायक्रो न्युट्रिएन्टसची कमतरता दुर होवुन झाड सशक्त व रोग प्रतिकार शक्तीयुक्त बनते. त्यामुळे फळ व फुलधारणा चांगल्या प्रकारे होवुन उत्पादनामध्ये वाढ होते

  • वापरण्याचे प्रमाण : स्प्रे १ लिटर पाण्यासाठी २ ते २.५ मि.ली.
Enquiry