(Humic Acid + Fulvic Acid + Ulmic Acid Silica)

Vera + 5 Imported

It contains humic acid, fulvic acid, ulmic acid, chelated potash and by using this, the knots of food juices present in root growth, xylem and phloem are removed and the tree becomes strong.

  • Method of Use : Apply 1 liter per acre by drip at 1 to 2 ml per litre.

विरा +5

ह्या मध्ये ह्युमिक अ‍ॅसिड , फुलविक अ‍ॅसिड, उलमिक अॅसिड, चिलेट पोटॅश असून ह्याच्या वापराने मुळवाढ, झाईलम आणि फ्लोअम मध्ये असलेले अन्न रसांच्या गाठी दूर होऊन झाड सशक्त बनते झाडाच्या खोडाचा आकार वाढवून झाडाची अन्न ग्रहण क्षमता वाढते.

  • वापरण्याची पद्धत : १ ते २ मीली प्रति लिटर ड्रिपद्वारे एकरी १ लिटर देणे.
Enquiry