Maintain Hormonal Balance in Plant

Twig Fast

ट्वीग फास्ट हे झिंक + बोरॉन बेस अन्नद्रव्य आहे. याच्या वापराने  पिकांमध्ये गर्भधारणा होण्यास मदत होते. हे कोवळ्यापानाला मॅचूअर करण्याचे काम करते त्यामुळे बुरशीजन्य रोगास प्रतिबंध करण्यास मदत करते.

  1. ट्वीग फास्ट हे एक आधुनिक तंत्रज्ञानापासून बनविलेले नैसर्गिक घटकांचे मिश्रण असून त्याचा वापर कोणत्याही फळ पिकांवर सर्वोकृष्ट फुल व फळधारणेसाठी केला जातो.
  2. ट्वीग फास्ट ह्याचा वापर फळधारणेच्या अवस्थेत केल्यास त्याचा अधिक परिणाम अंतिम पिकावर छाटणी झाल्यावर पिकांवर दिसून येतो.
  3. ट्वीग फास्ट ह्याचा वापर केल्यास वेलीमध्ये फळधारणेसाठी आवश्यक असलेले हार्मोन्स वाढवून त्याचे स्टोरेज सुप्त अवस्थेत ठेवायला चांगली मदत होते.
  4. ट्वीग फास्ट ह्याचा वापर फुलधारणेच्या अवस्थेत केल्यास फुल गळ थांबवून मादी फुलांची संख्या कमी होऊ देत नाही. हे मादी फुलांची संख्या वाढवण्यात मदत करते.

वापर खरड छाटणी नंतर खालील प्रमाणे करावा

  1. पहिला स्प्रे : ३ ते ४ पानावर असताना करावा.
  2. दुसरा स्प्रे: सपकेन झाल्यास त्वरीत घेणे.
  3. तिसरा स्प्रे : सपकेन फुटल्यानंतर २ ते ३ पानावर असताना घेणे.
  4. डाळिंब पिंकावर रेस्ट कालावधीमध्ये वापरल्यास मादी कळी निघण्यास जास्त मदत होते.
  5. जर झाडाचे वय ५ वर्षांपेक्षा जास्त असेल तर १ मिली प्रति लिटर चांगल्या परिणामासाठी वापरावे.
  6. रेग्युलर ०.५ मिली प्रति लिटर वापरावे.

Enquiry