Carrier Dextrose

Trykomin

  1. Trichoderma includes the fungi Trichoderma viridi, Trichoderma harzanium and Trichoderma hamatum. They are used to kill harmful soil fungi (eg Pythium, Rhizoctonia, Fusarium, Sclerosium etc.). Therefore, crops are protected from diseases such as blight, root rot, and seedling collapse.
  2. The use of trichome prevents the spread of diseases such as downy mildew and blight on fruit and vegetable crops.
  3. Trichomenes are also used to break down organic matter in the soil.
  4. Trichomene is used in fruits, vegetables, cash crops etc. is raised
  • Quantity of use: 2 to 2.5 ml for 1 liter of water. Apply 1 liter per acre through irrigation.

ट्रायकोमीन

  1. ट्रायकोमीन मध्ये ट्रायकोडर्मा विरीडी ट्रायकोडर्मा हरझानियम आणि ट्रायकोडर्मा हॅमटम ह्या बुरशी आहेत. त्यांचा उपयोग जमिनीतील हानिकारक बुरशींचा (उदा. पिथियम, रायझोक्टोनिया, फ्युझारियम, स्कलेरोशियम इ.) नाश होतो. त्यामुळे मर, मुळकुज, रोपे कोलमडणे या रोगांपासून पिकांचे संरक्षण होते.
  2. ट्रायकोमीनच्या वापरामुळे फळ व भाजीपाला पिकावरील डावणी, भुरी इत्यादी रोगांच्या प्रसाराला प्रतिबंध होतो.
  3. ट्रायकोमीनचा वापर जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे विघटन करण्यासाठी सुध्दा उपयोग होतो.
  4. ट्रायकोमीनचा वापर फळे, भाजीपाला, नगदी पिके इ. वर केला जातो
  • वापरण्याचे प्रमाण : १ लिटर पाण्यासाठी २ ते २.५ मि.ली. सिंचनद्वारे एकरी १ लिटर वापरणे.
Enquiry