Herbal Crop health Enhancer Cures Many Diseases

Top Charge

  1. New modern technology.
  2. High quality whole organic.
  3. A variety of utilities, across the board
  4. Safe for the environment
  5. Trust of Topcharge
  6. Topcharge protects the crop from viruses, fungal diseases, bacterial diseases, blight.
  7. Can be used with all types of chemical and biological drugs.
  8. Useful as a crop enhancer, it makes modern changes in crop growth, fruit growth, sweetness, color, pigment.
  9. Also useful as growth hormones.
  • Dosage: 1/2 to 1 ml per liter of water should be sprayed.

टॉपचार्ज

  1. नविन आधुनिक तंत्रज्ञान.
  2. उच्च गुणवत्तायुक्त संपूर्ण ऑर्गेनिक.
  3. विविध उपयुक्तता, संपूर्ण आमातीत
  4. पर्यावरणासाठी सुरक्षित
  5. टॉपचार्ज चा विश्वास
  6. टॉपचार्ज हे व्हायरस, फंगल डिसिजेस, बॅक्ट्रीरियल डिसिजेस, घुबड्या पासुन पिकाला वाचविते.
  7. सर्व प्रकारच्या रासायनिक तथा जैविक औषधाबरोबर वापरता येते.
  8. पिक संवर्धक म्हणुन उपयुक्त, पिकाची वाढ, फळाची ग्रोथ, गोडी, रंग, रंगद्रव्य यासर्वामध्ये आधुनिक बदल घडविते.
  9. ग्रोथ हार्मोन्स म्हणून सुध्दा उपयोगी.
  • वापरण्याचे प्रमाण : १/२ ते १ मिली प्रती लिटर पाण्यातुन फवारणी करावी.
Enquiry