सुपर लॉंग + हे द्राक्ष बागेमध्ये टॉनीक म्हणून काम करते. हे मोठ्या प्रमाणात लॉंग व्हरायटीमध्ये मण्यास लांबी मिळण्यासाठी व पॉइंट होण्यास मदत करते. हे २०० लिटर पाण्यास ५० मिली याप्रमाणात वापरण्यात येते.