48% Humic Acid for Soil Application Only

Super Humic

सुपर ह्युमिक हे सॉईल कंडिशनर म्हणुन वापरले जाते. यामध्ये  ह्युमिक एसिड, फुल्वीक एसिड, व सिविड एक्सट्रॅक्ट देण्यात  येते, याच्या वापरामुळे जमिनीचा पोत सुधारून पिकामध्ये काळोखी, फुटावे व पिक जोमदार होण्यास मदत होते. हे   एकरी  २५ किलो   कोणत्याही खतांसोबत जमिनिमध्ये वापरू शकतात.


Enquiry