Activation and Supplement of Silica
SEEB
- The most important thing is that apples are in the form of a soluble form of silicic acid and silicon is directly absorbed by the plant.
- For agriculture, silicon is freely available as plants take up silicon as silicic acid, a bio-available form of the apple that flows directly to leaf surfaces and to the substrate.
- Seb is a very central acid in stability and is a characteristic form of plants. which alters the state of biotic and abiotic stress due to water shortage or liquid supply under changing climatic conditions. The apple stabilizes the tree.
- Seb plays a unique role in plant and crop performance.
- Dosage :1.5 to 2.5 ml for 1 liter of water..
सीब
- सीब हे सिलिसिक अॅसिडच्या विद्रव्य प्रकाराच्या स्वरुपात असुन सिलिकॉन थेट वनस्पतीद्वारे आत्मसात केले जाते हे सर्वात महत्वाचे आहे.
- शेतीसाठी, सिलिकॉन मुक्तपणे उपलब्ध करुन देते प्लांट सिलिकॉनिक अॅसिड म्हणून सिलिकॉन घेतात म्हणून सीबचे बायो उपलब्ध स्वरुप जे थेट पानाच्या पृष्ठभागांवर आणि उपजावर वाहुन जाते.
- सीब हे स्थिरीत अत्यंत केंद्रीय आम्ल आहे व वनस्पतींचे एक विशिष्ट स्वरूप आहे. जे हवामानाच्या बदलत्या परिस्थितीमध्ये पाण्याच्या कमतरता किंवा द्रव्याच्या पुरवठ्यामुळे जैविक आणि अजैविक तणावाच्या स्थितीमध्ये बदल करते. सीब झाडाला स्थिर करते.
- सीब वनस्पती आणि पिकाच्या कामगिरीमध्ये एकमात्र भुमिका बजावते.
- वापरण्याचे प्रमाण : १ लिटर पाण्यासाठी १.५ ते २.५ मिली.
Enquiry