सम्राट पावर हे नीम अर्क असून हे १२५००० पीपीएम याप्रमाणात दिले आहे.

Samrat Power - सम्राट पावर

सम्राट पावर हे नीम  अर्क असून हे १२५००० पीपीएम याप्रमाणात दिले आहे. हे झाडामध्ये कडूपणा निर्माण करण्याचे काम करते त्यामुळे किडी पिकास हानी पोहचवू शकत नाही.


Enquiry