Plant Growth Promoter
Robot
रोबॉट हे सर्व पिकांमध्ये प्लांट ग्रोव्थ रेग्यूलेटर म्हणून वापरण्यात येते. यामध्ये अब्सोलिक ऍसिड हा घटक महत्वाची भूमिका पार पाडतो. याच्या फवारणीमुळे हा पिकाच्या पानांमध्ये सूर्याच्या मदतीने अन्नद्रव्य तयार करून मुळीच्या कक्षेपर्यंत काम करत जाते. हे एकरी ५०० ग्राम याप्रमाणात ड्रीपने वापरण्यात येते व फवारणीमध्येपण याचा वापर करण्यात येतो.
- रोबोट हे पिकाच्या सर्वांगीण विकसासाठी उपयुक्त आहे.
- रोबोट चा वापर केल्याने फळे व भाजीपाला पिकांची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते.
- रोबोट वापरल्याने प्रकाश संश्लेषण क्रिया वाढवते.
- रोबोट प्रतिकुल हवामानामध्ये प्रतिकार शक्ती वाढवते आणि कीड प्रतिरोधक शक्ती वाढविते
- रोबोट चा वापर बियाण्यावरील प्रक्रिया साठी केले जाते.
Enquiry