Riya Complex
Riya Complex 12:11:18
हे मुख्य अन्नद्रव्य असून, यात दुय्यम अन्नद्रव्य मिक्स करून दिलेले आहे. नत्र १२%, फॉस्फरस ११% व पोटॅश १८% देण्यात येते. हे १००% पाण्यात विद्राव्य होणारे खत असून, एकरी ५ किलो ड्रीपने व फवारणीतून २.५ - ५ ग्राम प्रती लिटर पाण्यास वापरू शकतात.
Enquiry