Carrier Dextrose
Psudomin
- Sudomin is a biological fungicide containing 3x10" CFU of friendly bacteria per ml.
- Sudomin kills fungal diseases such as downy mildew, brown and oil disease fungi, as well as harmful fungi (eg Phytopthora, Ceratosium) that cause black spots on leaves and fruits. Also, when Pseudomonas comes in contact with harmful fungi, they grow rapidly and wrap around them and absorb nutrients from them, resulting in the death of the harmful fungi.
- Crops are protected from diseases such as blight, root rot, seedling collapse.
- Quantity of Use : 2 to 2.5 ml for 1 liter of water. and irrigation
सुडोमीन
- सूडोमीन हे जैविक बुरशी नाशक असून त्यात मित्र जिवाणूंचे CFU 3x10" प्रमाण प्रति मिली आहेत..
- सूडोमीन हे डाऊनी मिल्ड्यू, भुरी व तेल्या रोग करणारे बुरशी तसेच पान व फळावरील काळे डाग निर्माण करणाऱ्या अपायकारक बुरशींचे (उदा. फायटोप्थोरा, सरेटोशियम) इत्यादी बुरशीजन्य रोगांचा नाश करतो. तसेच सूडोमीन हे हानिकारक बुरशींच्या संपर्कात येताच त्यांची वाढ झपाट्याने होऊन त्यांच्या भोवती गुंडाळले जातात व त्यातील अन्नद्रव्ये शोषून घेतात परिणामी हानिकारक बुरशी मरतात.
- मर, मूळकुज, रोपे कोलमडणे या रोगांपासून पिकांचे संरक्षण होते.
- Quantity of Use : १ लिटर पाण्यासाठी २ ते २.५ मि.ली. व सिंचनद्वारे १ लिटर एकरी प्रमाणे देणे, बियाणे करता १० मि.ली. १ कि. बियाणेसाठी लावणे.
Enquiry