Probiotics
Prolex
- Prolex is a biological product that contains a bacterium called Bacillus subtilus that controls fungal diseases.
- Prolex is a microbial and highly effective fungicide. Foliar Karpa acts as a good fungicide against Xanthomonas fruit and black leaf spot.
- Subtilus bacterium in Prolex produces anti-fungal toxins and controls downy and downy mildew diseases.
- Prolex is dextrose base and comes in powder form and is fungicidal with more than five billion cfu/gm (5x10º).
- Dosage: Spray 1 gram per 1 liter of water
प्रोलेक्स
- प्रोलेक्स हे एक जैविक उत्पादन असून यामध्ये बुरशीजन्य रोगांचे नियंत्रण करणारा बॅसिलस सबटिलस नावाचा जिवाणू आहे.
- प्रोलेक्स हे सुक्ष्म जीवाणू असून ते एक अत्यंत प्रभावी बुरशीनाशक आहे. पानावरील करपा झांथोमोनास फळ व पानावरील काळे डाग यावर चांगले प्रभावी बुरशी नाशक म्हणून काम करते.
- प्रोलेक्स मधील सबटिलस जिवाणू हे बुरशी विरुद्ध विष तयार करतो व भुरी व डावनी मिल्ड्यू रोगांचे नियंत्रण करतो.
- प्रोलेक्स हे डेक्स्ट्रोज बेस असुन ते पॉवडर फार्ममध्ये येते व बुरशी नाशक असुन त्यामध्ये cfu/gm (5x10º) पाच अब्जाहून जास्त आहे.
- वापरण्याचे प्रमाण : स्प्रे १ लिटर पाण्यासाठी १ ग्रॅम
Enquiry