Activated Potassium Salt of Phosphorus 96% Imported

Profit Super

  1. Profit Super is India's only first formulation that provides the dual benefits of providing essential nutrients to the plant and strengthening it against fungal diseases
  2. Regular use builds immunity against fungi Research has shown that Profit Super builds immunity against fungal pathogens.
  3. The active potassium present in Profit Super increases the plant's immunity by increasing its phenolic carbon, nitrogen, oxygen metabolism.
  4. Profit Super is quickly absorbed into the plant so the plant grows well.
  • Quantity Of use : 2 gm for 1 Liter Of Water

प्रॉफिट सुपर

  1. प्रॉफिट सुपर हे भारतातील एकमेव पहिले फॉर्मुलेशन आहे जे वनस्पतीला आवश्यक पोषण देऊन बुरशीजन्य रोगाच्या विरुध्द विषाणूंशी बळकट करण्याचे दुहेरी फायदे देते.
  2. नियमित वापराने बुरशी विरुध्द प्रतिकार शक्ती निर्माण करते असे संशोधनाद्वारे सिध्द झाले आहे की प्रॉफिट सुपर बुरशीजन्य पॅथोजन्सला विरोध करण्याची प्रतिकार शक्ती निर्माण करते.
  3. प्रॉफिट सुपर मध्ये असलेले सक्रिय पोटॅशियम त्याचे फेनॉलिक कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन मेटॉबोलिझम यांमध्ये वाढ करुन वनस्पतीची रोगप्रतिकार क्षमता वाढवते.
  4.  प्रॉफिट सुपर वनस्पती मध्ये लवकर शोषले जाते त्यामुळे वनस्पतीची वाढ चांगल्या प्रमाणात होते.
  • वापरण्याचे प्रमाण : १ लिटर पाण्यासाठी २ ग्रॅम
Enquiry