Organic Slurry
Pro Slurry
Pro-Slurry is an organic slurry containing N.P.K. in natural form. In which D. Composting bacteria are pro- The use of slurry improves yield by uptake of dormant nutrients in the soil. It is very beneficial if used in extreme cold and extreme heat.
- Quantity Of Use: 10 to 20 liters per acre by drip. giving up to
प्रो-स्लरी
प्रो-स्लरी ही ऑरगॅनिक स्लरी असून ह्यामध्ये नॅच्यूरल फॉर्म मध्ये N.P.K. असून त्यामध्ये डी. कंम्पोस्टींग बॅक्टेरिया आहेत प्रो - स्लरीच्या वापराने जमिनीमध्ये सुप्त अवस्थेमध्ये असलेले अन्नद्रव्ये अपटेक होऊन उत्पादनामध्ये चांगल्या प्रकारे वाढ होते. अति थंडी व अति उष्णतेमध्ये ह्याचा वापर केल्यास चांगल्या प्रकारे फायदा होतो.
- सर्व भाजीपाला व फळ पिकांसाठी उपयुक्त
- ह्याच्या वापराने उत्पादनामध्ये ३० ते ३५% वाढ
- प्रो-स्लरी ही ऑरगॅनिक स्लरी असुन ह्यामध्ये नॅच्युरल फॉर्म मध्ये असुन त्यामध्ये डी.कंपोस्टींग बॅक्टेरीया आहेत. प्रो-स्लरीच्या वापराने जमिनीमध्ये सुप्त अवस्थेमध्ये चांगल्या प्रकारे वाढ होते. अती थंडी व अती उष्णतेमध्ये ज्या वेळेत कोणतेही अन्नदव्य सहज अपटेक होतात त्यामुळे याचा वापर केल्याने चांगला फायदा होतो.
- मुळांची दिर्घकाळ वाढ होते तसेच जमीनीमधील सेंद्रीय कर्ब वाढण्यास मदत होते व यामध्ये गीर गायीचे शेण-गोमुत्र याचा वापर केला आहे.
- जमीनीचा सामु नियत्रंणात येतो
- पिकांची संतुलीत वाढ होते
- ह्यामध्ये वेगवेगळे अनेक बॅक्टेरिया व अँसिड नैसर्गिक स्वरुपात येतात.
- दिलेली रासायनिक खते १००% अपटेक होतात.
- वापरण्याचे प्रमाण: एकरी - २० लि. (१ ड्रम)
Enquiry