Imported Black Seaweed 52%
Pro Rich
द्राक्ष घडाची चिंता आता सोडा... ? आला आहे आपल्या साथीला प्रेरणा कंपनीचे एम्प्रोटेड ब्लॅक सिवीड त्यामध्ये ५२% सेपॅलंट एस्कोफील्म नोडोसम हा घटक असुन तसेच यामध्ये ४४ प्रकारचे प्राथिने व जैविक उतेजक पदार्थ आहे त्यामुळे द्राक्ष सारख्या पिकाला थंडीच्या काळामध्ये सुध्दा झाडाला चांगल्या प्रकारे चालना देण्यासाठी ड्रीप वाटे सोडावे व २५ ते ३० दिवसांच्या दरम्यान सेटींग झाल्यानंतर सोडत राहावे खुप चांगल्या प्रकारे द्राक्ष वेलीमध्ये व मण्यामध्ये बदल झालेला दिसेल व तसेच एक्सपोर्ट क्कॉलिटीचे द्राक्ष तयार होते.
वापरण्याचे प्रमाण :
- १) एकरी १ ते १.५ लिटर पाण्यासाठी ड्रीप वाटे वापरावे.
- ऑक्टोबर छाटणीच्या वेळेस वेलीची 'काडी जर कमकुवत असल्यास छाटणी अगोदर प्रति एकर १ लि. ड्रीपद्वारे प्रो रिच सोडणे.
Imported Black Seaweed 52%
Enquiry