Trycomin, PSB, KMB, BIo Magi, Microzom

Bio Pro Kit

Bio-pro-pest is the only insecticide made of many modern technologies and we can use it through spray and drip. It contains many types of fungal bacteria and destroys the harmful fungi present in the soil. Its use has the ability to destroy many types of root diseases like root rot, root rot, dumping, nematode.

  • Quantity Of Use: 1 kit per acre

बायो-प्रो-कीट

बायो-प्रो-कीट हे अनेकानेक आधूनिक तंत्रज्ञानापासून बनवलेली एकमेव कीट असून ह्याचा वापर आपण स्प्रे द्वारे व ड्रिप द्वारे करु शकतो. ह्या मध्ये अनेक प्रकारच्या बुरशीजन्य बॅक्टेरिया असून ह्या जमिनीमध्ये असलेल्या हानिकारक बुरशीचा नायनाट करतात. ह्याच्या वापराने मुळरोग, मुळ कोलमोडने, डंपींग, निमॅटोड असे अनेक प्रकारच्या मुळांच्या रोगांना नष्ट करण्याची क्षमता आहे.

  •  वापरण्याचे प्रमाण : एकरी १ किट
Enquiry