Amino acid base cheiated combi
ProCombi
ProCombi is an amino acid chelated mix micronutrient grade-2 that is rapidly micronutrient by spray and ground application.
- 1 to 1/2 g by spray and 500 g per acre by drip.
प्रोकॉम्बी
C.M.B. च्या वापरामुळे फळपिकांना प्रोटीन, मॅग्नेशियम, बोरॉन ही अन्नद्रव्य समतोल प्रमाणात मिळतात. परिणामी पिकांचा दर्जा सुधारतो. फळे क्रॅकिंग होत नाही व वातावरणाच्या बदलामध्ये फळांवर कोणताही असर होत नाही. फुले लागण्याची क्षमता वाढते. C.M.B. हे चिलेटेड अॅमिनो अॅसिड मिनरल मिक्चर असल्यामुळे फवारणी नंतर लवकरात लवकर पिकांमध्ये शोषले जाऊन जलद परिणाम मिळतात. C.M.B. च्या फवारणीमुळे फळांमध्ये लवचिकता येते. त्यामुळे फळे तडकण्याचे प्रमाण कमी होऊन नुकसान कमी होते. थंडीमध्ये द्राक्षघडांमध्ये कडकपणा येतो तो कमी करण्यासाठी C.M.B. ची फवारणी फायदेशीर ठरते.
वापरण्याचे प्रमाण :
- १ ग्रॅम/लिटर पाण्यातुन फवारावे व ड्रिपद्वारे एकरी ५०० ग्रॅम ते १ किलो द्यावे
Enquiry