Micronutrient Soil Application Dose

Power Kit

पॉवर किट हे २५ किलो पॅकिंगमध्ये येत असून न्यूट्रिगेन स्पेशल ( सुक्ष्म अन्नद्रव्य - झिंक, फेरस, मँगनीज, बोरॉन, कॉपर, अमोनियम मोलिब्लेडम ) हे १० किलो देण्यात येते. 5 किलो मॅग्नेशियम सल्फेट (ग्रीन सीविड कोटेड) व 10 किलो मायक्रोगोल्ड ग्रॅनुयल  ( सॉईल कंडिशनर ) असे २५ किलो एकरी सॉईल एप्लीकेशन  म्हणुन इतर एनपीके खतांसोबत आपन माती आड करुण देऊ शकतो. यास मायक्रोन्यूट्रीयंट डोस असेही संबोधले जाते. हा ग्रेड क्र. १ यामध्ये समविष्ट आहे.


Enquiry