CFU 5 * 10 Cell/ml

Potash Fast Active (K.M.B)

  1. The bacteria in Potash Fast Active dissolve fixed potash in the soil and make it immediately available to plants. 2) By increasing the resistance power in the plant due to application of potash
  2. Increases pigmentation, weight, durability. 3) Potash is an important element in any plant.
  3. This deficiency is more visible in the fruit during maturity. At that time land rate was 1 liter per acre and spray rate was 2 to 3 ml for 1 liter of water. Potash Fast Active should be used.
  4. It has more than four billion cfu/ml (5x10).

  1. पोटॅश फास्ट अॅक्टीव मधील जिवाणू जमिनीत फिक्स झालेला पोटॅश विरघळून त्वरित झाडांना उपलब्ध करुन देतात. २) पोटॅशच्या वापरामुळे झाडामध्ये रेझिस्टन्स पॉवर वाढवून
  2. रंगद्रव्य, वजन, टिकवन क्षमता वाढविते. ३) कोणत्याही वनस्पतीमध्ये पोटॅश हा महत्वाचा घटक आहे.
  3. ह्याची कमतरता फळमध्ये परिपक्वतेच्या काळामध्ये अधिक दिसते. त्यावेळेस जमिनीवाटे एकरी १ लिटर प्रमाणे व स्प्रेवाटे १ लिटर पाण्यासाठी २ ते ३ मि.ली. पोटॅश फास्ट अॅक्टीव चा वापर करावा.
  4. यामध्ये cfu/ml (5x10) चार अब्जाहून जास्त आहे.
Enquiry