Onion Seeds

Poona Fursungi

हा वाण उत्तम निचऱ्याच्या हलक्या ते मध्यम भारी जमिनीसाठी योग्य आहे.

१ एकर क्षेत्रासाठी २.५ रोपवाटिकेमध्ये १ सप्टेंबर पासून १५ नोव्हेंबर पर्यंत रोपे टाकावीत.

२.५ किलो बियाणे ५ ते ६ गुंठे क्षेत्रामध्ये टाकावे.

नागड रोपांची लागवड ४१ दिवसांच्या आत करावी

लागवडीनंतर ४५ दिवसांपर्यंत वरखते द्यावीत.

प्रेरणा पूना फुरसुंगी या वाणास ९० ते १०० दिवसांपर्यंतच पाणी द्यावे.

लागवडीनंतर ११५ ते १२५ दिवसात काढणीस तयार होतो.

जरी या डब्यातील बियाणे चांगले उगवण राखण्यासाठी विशेषतः कंडिशन केलेले आहेत. जर पॅकेज उघडले किंवा फाटले तर, सामान्य वृद्धत्व होते आणि बिया शक्य तितक्या लवकर वापरल्या पाहिजेत. निव्वळ वजन-500 ग्रॅम


Enquiry