CFU 5 * 10^9

Phosphorus Fast Active (P.S.B)

Phosphorus quickly dissolves and makes it available to the plant. Phosphorus deficiency is more common in calcareous soils. It is more beneficial to give phosphorus fast active in such soil.

Any plant needs a lot of phosphorus. To make up for its deficiency, you can choose the quality of Phosphorous Fast Active by rooting or spraying. Phosphorus Fast Active helps to increase sugar, weight, quality in fruits and increases yield by 15 to 20%. It contains more than four billion cfu/ml (5x10").


झालेला फॉस्फरस त्वरीत विरघळवून झाडाला उपलब्ध करून देतात. फॉस्परस ची कमतरता जास्तीत जास्त चुनखडी युक्त जमिनीमध्ये जास्त दिसून येते. अशा जमिनीमध्ये फॉस्परस फास्ट अॅक्टीव देणे जास्त लाभदायी ठरते.

कोणत्याही वनस्पतीला जास्त प्रमाणात फॉस्परसची गरज लागते. त्याची कमतरता पुर्ण करण्यासाठी मुळांवाटे किंवा स्प्रेद्वारे तुम्ही फॉस्परस फास्ट अॅक्टीव ची गुणवत्ते नुसार निवड करु शकता. फॉस्परस फास्ट अॅक्टीव मुळे, फळांमधील साखर, वजन, क्वालिटी वाढवण्यात मदत होऊन उत्पादनात १५ ते २०% वाढ होते. यामध्ये cfu/ml (5x10") चार अब्जाहून जास्त आहे.

Enquiry