Zinc (EDTA)

Nutrigain ZN

न्यूट्रिगेन झेडएन यामध्ये झिंक १२% देण्यात येते.  हे चिलेटेड फॉर्म्युलेशनमध्ये  असल्याकारणाने एकरी ड्रीपने ५०० ग्राम याप्रमाणात वापरण्यात येते व फवारणीतून १ लिटर पाण्यास ०.५ ग्राम  याप्रमाणात वापरण्यात येते. याच्या वापराने पिकात फुटावा होण्यास मदत होते.


Enquiry