Grade No. 1

Nutrigain Special

न्यूट्रिगेन स्पेशल ( सुक्ष्म अन्नद्रव्य - झिंक, फेरस, मँगनीज, बोरॉन, कॉपर, अमोनियम मोलिब्लेडम )  हे १० किलो पैकिंगमध्ये उपलब्ध आहे. हा ग्रेड क्र. १ यामध्ये समाविष्ट आहे. हे एनपीके व इतर कोणत्याही खतांसोबत  माती मध्ये मिक्स करुन देऊ शकतात.


Enquiry