Manganese (EDTA)

Nutrigain Mn

न्यूट्रिगेन एमएन यामध्ये  मँगनीज १२% देण्यात येते.  हे  चिलेटेड फॉर्म्युलेशनमध्ये असल्याकारणाने एकरी ड्रीपने ५०० ग्राम याप्रमाणात वापरण्यात येते व फवारणीतून १ लिटर पाण्यास ०.५ ग्राम  याप्रमाणात वापरण्यात येते. याच्या वापराणे पिकात मँगनीजची कमतरता भरून काढण्यास मदत होते.


Enquiry