Magnesium Sulfate (EDTA)

Nutrigain Mg

न्यूट्रिगेन एमजी  यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट १२%  देण्यात येते. हे चिलेटेड फॉर्म्युलेशनमध्ये  असल्याकारणाने एकरी ड्रीपने ५०० ग्राम याप्रमाणात वापरण्यात येते व फवारणीतून १ लिटर पाण्यास ०.५ ग्राम  याप्रमाणात वापरण्यात येते.  याच्या वापराने पिकात काळोखी होण्यास मदत होते.


Enquiry