Ferrous (EDTA)
Nutrigain Fe
न्यूट्रिगेन एफई यामध्ये फेरस १२% देण्यात येते. हे चिलेटेड फॉर्म्युलेशनमध्ये असल्याकारणाने एकरी ड्रीपने ५०० ग्राम याप्रमाणात वापरण्यात येते व फवारणीतून १ लिटर पाण्यास ०.५ ग्राम याप्रमाणात वापरण्यात येते. याच्या वापराने पिकात काळोखी होण्यास मदत होते. हे चुनखडीच्या जमिनीत वापरण्यात येते.
Enquiry