Boron
Nutrigain Boron
न्यूट्रिगेन बोरल यामध्ये बोरॉन २०% देण्यात येते. हे बीसीएस फॉर्म्युलेशनमध्ये असल्याकारणाने पाण्यामध्ये विरघळण्यास सोपे जाते व त्याचे परिणाम चांगले भेटते. हे एकरी ड्रीपने ५०० ग्राम याप्रमाणात वापरण्यात येते व फवारणीतून १ लिटर पाण्यास ०.५ ग्राम याप्रमाणात वापरण्यात येते. याच्या वापराणे पिकात गर्भधारणाहोण्यास मदत होते.
Enquiry