Mix Micronutrients Grade II

Nutrigain 4G

न्यूट्रिगेन ४ जी हे   सुक्ष्म अन्नद्रव्य आहे.  यात   झिंक, फेरस, मँगनीज, बोरॉन, कॉपर, अमोनियम मोलिब्लेडम  समप्रमाणात देण्यात येते. हे चिलेटेड मायक्रोन्यूट्रीयंट म्हणून काम करते. हे ड्रिपद्वारे एकरी १ किलो कोणत्याही खतांसोबत देऊ शकतात व फवारणीतुन १ लिटर पाण्यात २.५ - ५  ग्राम याप्रमाणात आपण देऊ शकतात.


Enquiry