Quick Arrest for Nematodes Control, Paecilomyces + Organic Sulphur
Nevigate
- Increases the number of flowers and fruits on the plant, resulting in higher yields.
- Develops plant roots.
- Protects plants from soil borne diseases and nematodes.
- Increases soil bacteria, thereby improving soil quality.
- It does not have any chemical effect.
- Increases resistance of plants in adverse conditions.
- Nematodes are found in fruit trees mainly in pomegranate, orange, borer as well as tomato, brinjal, vegetables and other crops.
- Quantity of Use : 1) For Orchard: Apply one liter per acre through roots. 2) For vegetables and other crops two liters per acre by roots.
नेव्हीगेट
- रोपावरील फुलांची आणि फळांची संख्या वाढवते, ज्यामुळे जास्त पिक मिळते.
- रोपांच्या मुळांचा विकास करते.
- रोपांचे भुमिजन्य रोग व निमॅटोडपासून रक्षण करते.
- मातीतील जिवाणू वाढविते, त्यामुळे मातीचा कस वाढतो.
- वापरल्याने कोणताही रासायनिक परिणाम होत नाही.
- प्रतिकूल परिस्थितीत रोपांची प्रतिरोधक क्षमता वाढवते.
- सुत्रकृमिंचा फळझाडांमध्ये प्रामुख्याने डाळींब, संत्रा, बोर तसेच टोमॅटो, वांगी, भाजीपाला व इत्यादी पिकांवर उपद्रव्य आढळून येतो, त्यावर सर्वस्वी उपाय म्हणून प्रेरणा कंपनीचे नेव्हीगेट हे जैविक सुत्रकृमीनाशक प्रभावी ठरले आहे.
- वापरण्याचे प्रमाण : १) फळ बागेसाठी: मुळांद्वारे प्रती एकरी एक लिटर देणे. २) भाजीपाला व इतर पिकांसाठी एकरी दोन लिटर मुळांद्वारे देणे.
Enquiry