Specialized Mycorrhizal Bio-Fertilizer & Root Developer

Microzom

Features of Prerna Microsome:
  1. A unique combination of several mycorrhizae species
  2. Compatible with a wide variety of crops
  3. Forms a strong network of roots
Features of Prerna Microsome:
  1. Seed application 100 to 200 grams per acre
  2. Dip the roots of plants - 10 g per liter of water
  3. Dretching – 100g to 200g per acre (for horticultural crops)
Time to use:
  1. Treatment of seeds at the time of sowing
  2. Dip the roots of seedlings at the time of planting
  3. Dretching at any time
Prerna Microsome can be used for the following crops:

Vegetables, cereals and pulses, flowers, fruits and orchards, pulses and pulses, oilseeds, tuber crops etc.

  • Dosage: Spray 1.25 to 2.5 ml for 1 liter of water.

प्रेरणा मायक्रोझोमची वैशिष्ट्ये : 
  1. अनेक मायकोराईजा प्रजातींचा अनोखा मेळ
  2. विविध प्रकारच्या पिकांशी सुसंगत
  3. मुळांचे एक सशक्त जाळे तयार करते
प्रेरणा मायक्रोझोमची वैशिष्ट्ये : 
  1. बियाण्यावरील प्रक्रिया १०० ते २०० ग्रॅ प्रति एकर
  2. रोपांची मुळे बुडवणे - १० ग्रॅ प्रति लिटर पाण्यामध्ये
  3. ड्रेचिंग - १०० ग्रॅ ते २०० ग्रॅ प्रति एकर (बागायती पिकांसाठी)
वापरण्याची वेळ :
  1. बियाण्यावरील प्रक्रिया पेरणीच्या वेळी
  2. रोपांची मुळे बुडवणे लावणीच्या वेळी
  3. ड्रेचिंग कोणत्याही वेळी
प्रेरणा मायक्रोझोम खालील पिकांसाठी वापरता येऊ शकतेः

भाज्या, तृणधान्ये आणि भरडधान्ये, फुलपिके, फळ आणि फळबागा, शेंगा आणि कडधान्ये, तेलबिया, कंदवर्गीय पिके इत्यादी.

  • वापरण्याचे प्रमाण : स्प्रे १ लिटर पाण्यासाठी १.२५ ते २.५ मि.ली.
Enquiry