Plant Biostimulant & Soil Conditioner Imported Granuels

MIcro Gold

  1. Micro Gold is the only product containing seaweed inducers and enzymes imported from Norway. It can be used with any chemical fertilizer before planting or after planting.
  2. The use of micro gold keeps the white root active for 90 to 100 days.
  3. Useful for environmental protection. 4) Nutrients in the soil help the crops to get them easily.
  4. Using micro gold increases the green matter in the leaf and the tree and makes the tree look fresh. Also by using micro gold 25 to 30% increase in yield and better quality
  5. The product is ready.
  • Dosage: Spray 1.25 to 2.5 ml for 1 liter of water.

मायक्रो 

  1. मायक्रो गोल्ड हे नॉरवे देशातून आयात केलेले सिव्हीड प्रेरक व एनझाईमयुक्त एकमेव उत्पादन आहे. त्याचा वापर पिक लावण्याअगोदर किंवा लावल्यानंतर कोणत्याही रसायनिक खतासोबत करू शकतात.
  2. मायक्रो गोल्डचा वापरामुळे ९० ते १०० दिवस व्हाईट रूट (पांढरी मुळी) कार्यरत राहते.
  3. पर्यावरण सुरक्षासाठी उपयुक्त आहे. ४) जमिनीमध्ये असलेले पोषक अन्नद्रव्य पिकांना सहज मिळुन देण्यास मदत करते.
  4. मायक्रो गोल्ड वापरल्याने पानामध्ये व झाडामध्ये हरितद्रव्ये वाढवून झाड ताजे तवाने दिसते. तसेच मायक्रो गोल्ड वापरल्याने २५ ते ३०% उत्पादन वाढवून चांगल्या दर्जेदार
  5. उत्पादन तयार होते.
  • वापरण्याचे प्रमाण : एकरी १० किलो.
Enquiry