मौका हे अळीनाशक असून हे एससी फॉर्म्युलेशनमध्ये दिले आहे. हे फळातील व फुलातील अळींचा नायनाट करण्यास मदत करते. हे २०० लिटर पाण्यासाठी ५० - १०० मिली याप्रमाणात वापरावे.