Micronutrient Soil Application Dose

Map Gold Kit

मॅप गोल्ड किट हे ५० किलो पॅकिंगमध्ये येत असून यामध्ये  न्यूट्रिगेन स्पेशल  ( सुक्ष्म अन्नद्रव्य - झिंक, फेरस, मँगनीज, बोरॉन, कॉपर, अमोनियम मोलिब्लेडम )  हे १० किलो देण्यात येते. २५  किलो मॅग्नेशियम सल्फेट ( ग्रीन सीविड कोटेड ) व  १३ किलो  मायक्रोगोल्ड ग्रॅनुयल ( सॉईल कंडिशनर )  आणि २ किलो  बोरॉन १०% असे  ५० किलो  एकरी  सॉईल एप्लीकेशन  म्हणुन इतर एनपीके तसेच  कोणत्याही प्रकारच्या   खतांसोबत आपन मिक्स करुण,  माती आड करुण देऊ शकतो. यास मायक्रोन्यूट्रीयंट डोस असेही संबोधले जाते. हा ग्रेड क्र. १ यामध्ये समविष्ट आहे. 


Enquiry