लारवा हे नीम अर्क असून हे २००००० पीपीएम या प्रमाणात दिले आहे.

Larva - लार्वा

लारवा हे नीम  अर्क असून हे २००००० पीपीएम या प्रमाणात दिले आहे. हे झाडामध्ये कडूपणा निर्माण करण्याचे काम करते त्यामुळे किडी पिकास हानी पोहचवू शकत नाही. त्यामुळे उत्पादनात वाढ होते.


Enquiry