Beauveria Bassiana Bipesticide CFU 2*10^9 Cell/ml

Killer

  1. The killer is a highly effective product that contains Beveria bassiana and when it comes into contact with insects, its spores enter the shoot and the body of the insect and grow on the sap inside. This destroys the life activities of insects. Due to this, the insects become disabled and die.
  2. Killer is a highly effective control of hard-shelled pests. Effectively controls bollworm, bollworm, whitefly, greenfly, fruit borer, humani etc.
  • Dosage: Spray 2 to 2.5 ml for 1 liter of water. 1 liter per acre by land

किलर

  1. किलर हे अत्यंत प्रभावी उत्पादन असुन त्यामध्ये बेव्हरीया बॅसियाना असुन ते किडींच्या संपर्कात येतास त्यांचे बीजाणु अंकुरात व कीटकांच्या शरीरात प्रवेश करुन आतील जीवनरसावर वाढतात. त्यामुळे कीटकांची जीवन क्रिया नष्ट होतात. त्यामुळे किडींना अपंगत्व येऊन त्यांचा मृत्यू होतो.
  2. किलर हे कठीण कवच असलेल्या किडीवर अत्यंत प्रभावी नियंत्रण करते. बोंडआळी, शेंडआळी, उडद्या, हिरवी आळी, फळ पोखरणारी आळी, हुमनी इत्यादीवर प्रभावी नियंत्रण करते.
  • वापरण्याचे प्रमाण : स्प्रे १ लिटर पाण्यासाठी २ ते २.५ मि.ली. जमिनीद्वारे एकरी १ लिटर
Enquiry