Kapila Kit

Kapila Kit

शेतकरी बंधुनो प्रेरणा केमिकल्स घेवून आलेले आहे उत्पादनात वाढ होण्यासाठी हमखास औषधी इस्त्राईल मधील हायड्रोक्लोनिक टेक्नोलॉजी प्रथम भारतात हायड्रोजेल iydrogel क्षारीय बेस फॉर्म्युलेशन सर्वोत्तम पोषण आणि Groneth Biostumadest

फायदे:

  • हायड्रोजेल जाइलम आणि फ्लोएम अन्न नलीकेला ब्लॉक होऊ देत नाही.
  • जमिनीची सुपीकता वाढवून जमीन मधील मृत असलेले अन्नद्रव्य अपटेक करते.
  • हायड्रोजेल हे पिकाला सर्वांगीण विकसासाठी उपयुक्त आहे.
  • हायड्रोजेल वापरल्याने प्रकाश संश्लेषण क्रिया वाढवते.
  • हायड्रोजेल वापल्याने प्रकाश संश्लेषण क्रिया वाढवते.
  • हायड्रोजेल प्रतिकुल हवामानामध्ये प्रतिकार शक्ती वाढवते.

Enquiry