Imported-Green Sea Weed

Kalpack

kalpack is a green seaweed extract and contains protein oxygen, cytokinin, alliginic acids and other stimulants.

kalpack is a biological stimulator and works well as a vigour-enhancing plant stimulator organic nutrient to stimulate the plant under drought-like conditions with advanced control reactions for maximum yield.

Culpak improves crop performance by increasing sweetness and sugar in crops such as vegetables, grapes, pomegranate, tur, soybean, cotton, gram, spice crops with better fruiting and flowering performance and fruit shelf life.

  • Quantity of use : 2.5 to 5 ml for 1 liter of water. Spray for dipping 2.5 to 5 ml for 1 liter of water. per acre for 1 to 2 liter drip

कलपॅक

कलपॅक हे ग्रीन सिवीड अर्क असुन प्रथिने ऑक्सिजन, सायटोकिनीन, अलिजिनाइक अॅसिडस् आणि इतर उतेजक घटक या मध्ये आहे.

कलपॅक हे जैविक उतेजक पदार्थ असुन जास्तीत जास्त उत्पन्न मिळण्यासाठी प्रगत नियंत्रण प्रतिक्रिया नुसार दुष्काळासारख्या परिस्थितीतही झाडाला चालना देण्यासाठी कलपॅक शक्ती वर्धक वनस्पती उतेजक सेंद्रीय पोषक म्हणून चांगल्या प्रकारे काम करते.

कलपॅक भाजीपाला, द्राक्षे, डाळींब, तुर, सोयाबीन, कापूस, हरभवरा, मसाले पिके या सारख्या पिकांमध्ये चांगल्या प्रकारे फळ व फुलधारण्याचे काम व फळाची टिकवण क्षमता गोडी व शुगर वाढवून चांगल्या प्रकारे पिकामध्ये बदल करते.

  • वापरण्याचे प्रमाण : १ लिटर पाण्यासाठी २.५ ते ५ मि.ली. डिपींगसाठी स्प्रे १ लिटर पाण्यासाठी २.५ ते ५ मि.ली. १ ते २ लिटर ड्रिप साठी एकरी प्रमाणे
Enquiry