Plant Growth Regulator

Grapes Winner

ग्रेप्स विनर हे द्राक्ष पिकामध्ये शेंगदाणा स्टेजमध्ये डीपिंगसाठी मोठ्याप्रमाणात वापरण्यात येते. यात फोर्क्लोर्फियन ( सीपीपीयु ) ०.१% वापरण्यात आले आहे. याच्या वापराने द्राक्षमण्याची वाढ होऊन मण्यांना  लस्टर  प्राप्त होते. हाताने डीपिंगसाठी  १ लिटर पाण्यास १-२ मिली वापरावे व इएसएस स्प्रेयिंग मशिनने  एकरी १ लिटर इतर औषधांसोबत वापरावे. 


Enquiry