Imported Fungicide

Deadline Altra

  • अत्यआधुनिक तंत्रज्ञानाने विकसित केलेले व विटावा युरोपियन देशातून आयात केलेले एम्पोटेड बुरशीनाशक आहे.
  • डेड लाईन अल्ट्रा हे सर्व प्रकारच्या बुरशीजन्य रोगावर काम करते.
  • डेड लाईन अल्ट्रा हे बुरशीनाशक कॉन्टॅक व सिस्टीमॅटीक असल्यामुळे झाडांवर अँन्टीबॉयोटीक म्हणून पण काम करते.
  • झाडावरील करपा भुरी, डावणी, मररोग, अशा सर्व प्रकारच्या रोगावर खात्रीशीर काम करते.
  • फुलांना फळांना कोटींग करुन त्यांची गळ होऊ देत नाही.
  • सर्व वनस्पती पिकांच्या फुले व फळामध्ये वाढ करुन त्यांची गुणवत्ता वाढवते व विशेष करुन करपा, पावडरी मिलिडीव, स्पॉट करपा, मुळकुज, मररोग इत्यादी रोगांवर खात्रीशीर काम करते.

Deadline Altra

Enquiry