Mix Micro Nutrient grade No.11
Commando
कॅमांडो हे लिक्विड मिक्स मायक्रो न्युट्रिएन्टस असुन ते पिकांवर वापरल्यास मायक्रो न्युट्रिएन्टसची कमतरता पूर्ण करते. त्यामुळे झाडांची उभी वाढ होवुन झाडांमध्ये मायक्रो न्युट्रिएन्टसची कमतरता दुर होवुन झाड सशक्त व रोग प्रतिकार शक्तीयुक्त बनते. त्यामुळे फळ व फुलधारणा चांगल्या प्रकारे होवुन उत्पादनामध्ये वाढ होते
- वापरण्याचे प्रमाण : स्प्रे १ लिटर पाण्यासाठी २ ते २.५ मि.ली.
Commando
Enquiry