(Protein 5% + Mg 5% + B 5%) Multi Chelates Formulation

CMB

C.M.B. Due to the use of fruit crops, protein, magnesium, boron nutrients are available in a balanced amount. As a result the quality of crops improves. Fruits do not crack and changes in environment do not affect the fruits. Flowering ability increases.

C.M.B. As it is a chelated amino acid mineral mixture, it is absorbed into the crops as soon as possible after spraying for fast results.

C.M.B. Spraying of the fruit gives elasticity. This reduces the amount of cracking of the fruits and reduces the damage.

C.M.B. to reduce the hardness of grapes in winter. Spraying is beneficial.

  • Quantity of use : 500 gm to 1 acre by spraying and drip at 1 gm/litre of water Kilo should be given.

कॅलम्बी

C.M.B. च्या वापरामुळे फळपिकांना प्रोटीन, मॅग्नेशियम, बोरॉन ही अन्नद्रव्य समतोल प्रमाणात मिळतात. परिणामी पिकांचा दर्जा सुधारतो. फळे क्रॅकिंग होत नाही व वातावरणाच्या बदलामध्ये फळांवर कोणताही असर होत नाही. फुले लागण्याची क्षमता वाढते.

C.M.B. हे चिलेटेड अॅमिनो अॅसिड मिनरल मिक्चर असल्यामुळे फवारणी नंतर लवकरात लवकर पिकांमध्ये शोषले जाऊन जलद परिणाम मिळतात.

C.M.B. च्या फवारणीमुळे फळांमध्ये लवचिकता येते. त्यामुळे फळे तडकण्याचे प्रमाण कमी होऊन नुकसान कमी होते.

थंडीमध्ये द्राक्षघडांमध्ये कडकपणा येतो तो कमी करण्यासाठी C.M.B. ची फवारणी फायदेशीर ठरते.

  • वापरण्याचे प्रमाण : १ ग्रॅम/लिटर पाण्यातुन फवारावे व ड्रिपद्वारे एकरी ५०० ग्रॅम ते १ किलो द्यावे.
Enquiry