All crop growth & pest fungal controller, this kit cover 2 acer of cotton and soyabean 1st and 2nd spray application

Bullet Kit

बुलेट कीट हे विविध प्रकारच्या आधुनिक तंत्र ज्ञानापासून विकसित केलेले एकमेव तंत्रज्ञानआहे. ह्याच्या वापरामुळे पिकावरील सर्व प्रकारच्या किडींचा नाश करुन झाडांमध्ये अनेक प्रमाणात एन्झाइमची उपलब्धता होऊन पीक निरोगी बनते. बुलेट कीट वापरल्या नंतर तुम्हाला कोणतेही किटक नाशक, बुरशीनाशक व संजीवक वापरण्याची गरज नाही. बुलेट कीट मध्ये स्टॅबीन व रोबोट आणि विरा-५ ह्या तीन बॉटल असुन ते तिन्हीही प्रत्येकी प्रति पंप १० मि.ली. वापरावे.


Enquiry