बोरॅक्स हे ग्रेड क्र. १ यामध्ये समविष्ट आहे. यामध्ये बोरॉन १०% याप्रमाणात देण्यात येते. हे क्रीस्टल फॉर्म्युलेशन मध्ये देण्यात येते. हे माती मध्ये मिक्स करुन वापरण्यात येते.