Potassium Humate 98% Silica Base Technical
Black Gold
- Black gold is a silicon base organic humic acid in crystal form.
- Before using, completely dissolve 200 grams of black gold powder in 1 liter of water and then add 200 liters of water.
- Water should be given by ring system or drip irrigation as per acre.
- 100% imported product
- Improves soil structure.
- There is an increase in the number of white roots.
- Helps to remove harmful substances from the soil Helps to bind the nutrients in the soil.
- Increases the water holding capacity of the soil.
ब्ल्याक गोल्ड
- ब्लॅक गोल्ड हे सिलिकॉन बेस ऑरगनिक ह्युमिक अॅसिड क्रिस्टल फॉर्म मध्ये आहे.
- वापरणे आगोदर १ लिटर पाण्यामध्ये २०० ग्रॅम ब्लॅक गोल्ड पावडर पुर्णपणे विरघळुन घ्यावे व नंतर २०० लि. पाण्यामधुन एकरी प्रमाणे रिंग पध्दतीने किंवा ड्रीप इरिगेशनने द्यावे.
- १००% आयात केलेले प्रोडक्ट
- मातीची जडण घडण सुधारते.
- पांढऱ्या मुळाच्या संख्येत वाढ होते.
- जमिनीतील हानिकारक द्रव्ये बाहेर काढण्यास मदत होते जमिनीतील पौष्टिक द्रव्य बांधुन ठेवण्यास सहायक.
- जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.
Enquiry