Plant Growth Promoting Bacteria CFU Minimum 7x10 Cell/ml

Bio Magic - Drip

  • It contains 66 different types of bacteria and their number is 7x10'. India is said to have manufactured this product.
  • Leave only 250 acres.
  • In this original power, formation fix mental absorption of all food items is rapid.
  • We increase the yield of any crop by 30 to 40%. All this semen is in gelfoam.
  • ISO Customer Approved Product.
  • Spraying. 1 for 1 use.

बॉयो मॅजिक- ड्रीप

  • ह्यामध्ये ६६ प्रकारच्या विविध बॅक्ट्रीया असुन त्याचा काउण्ट 7x10' आहे. भारतामध्ये पहिल्यांदा असे प्रोडक्ट निर्माण केले गेले आहे.
  • एकरी प्रमाण फक्त २५० ग्रॅम ड्रिप वाटे सोडणे.
  • ह्यामुळे जमिनीमध्ये त्वरीत जडण घडण होऊन फिक्स झालेले सर्व अन्न द्रव्य अपटेक होतील.
  • त्यामुळे कोणत्याही पिकांच्या उत्पन्नामध्ये ३० ते ४० % वाढ होते. हे संपुर्ण जेलफॉम मध्ये येते.
  • ISO प्रमाणित झालेले एकमेव प्रोडक्ट.
  • स्प्रे. साठी १ लिटर पाण्यासाठी १ ग्रॅम वापरणे.
Enquiry