Small Bio Stimulant

Bio King

बायोकिंग+ हे एक संशोधित उत्पादन असुन या मध्ये सिवीड एक्सट्रॅक्ट, अमिनो अॅसिड, फोलीक अॅसिड व नैसर्गिक दृष्ट्या उपलब्ध वनस्पती प्राथिने आहेत. हे पिकांकरीता, फुलोत्तेजक व पीकवर्धक आहे. यामुळे झाडांवरील पानांचा प्रसार होतो. भरपूर प्रमाणात फुले लागतात व उत्पन्न वाढते. बायोकिंग + पीकांवर २ ते ३ मिली प्रति लीटर पाण्यात मिसळून फवारता येते. हे किटकनाशक व बुरशीनाशका सोबतसुध्दा फवारता येते. द्राक्ष, कापुस, भात, गहु, सोयाबीन, मिरची, वांगी, टोमॅटो व इरत भाजीपाला दालवर्गीय पीके, तेल वर्गीक पीके, फळ शेती व फुल शेतीवर पेरणी किंवा लागवडी पासुन १५ दिवसांनी पहिली त्या नंतर २० दिवसांच्या अंतराने फवारल्यास उत्पादनात लक्षणीय वाढ होते.


Enquiry